कोंबडी वडे | भोकाचे वडे | आगरी वडे | Kombdi Vade Recipe in Marathi
कोंबडी वडे | भोकाचे वडे | आगरी वडे | Kombdi Vade Recipe in Marathi कोंबडी वडे हे आगरी लोकांची पारंपरिक डिश आहे. कोंबडी वडे ह्यास भोकाचे वडे किंवा गोल वडे असे म्हटले जाते. आगरी लोकांच्या लग्नात आणि सणाला हे वडे आवडीने बनवले जातात. कोंबडी वडे हे मटण आणि चिकन सोबत खूप छान लागतात. मी आज तुम्हाला हे वडे झटपट कसे बनवता येतील हे शिकवणार आहे. साहित्य : - गव्हाचे पीठ - १ १/२ कप - उडीद पीठ - १/४ कप - साखर - १ चहाचा चमचा - ईस्ट - १ चहाचा चमचा - मीठ - १ चहाचा चमचा - जिरा पावडर - १ चहाचा चमचा Subcribe My Channel https://www.youtube.com/channel/UCBJw... Find me on Blogger : http://gitanjalibhoir.blogspot.in Facebook : https://www.facebook.com/gitanjali.da... Twitter : https://twitter.com/gitanjalibhoir Reddit : https://www.reddit.com/user/kpbhoir/